महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : गेली ३ वर्षे मराठा क्रांती मोर्चा या बॅनरखाली सर्व मराठा संघटना एकत्र येऊन लढा देत असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाजबांधव व्यथित झाले आहेत. त्यामुळे खेड तालुक्यातील आंदोलनांची पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी आज रविवार दि. २०/०९/२०२० रोजी संध्याकाळी ६ वाजता राजा शिवछत्रपती सभागृह, खेड पंचायत समिती, राजगुरूनगर येथे बैठक होणार आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज खेड तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
This website uses cookies.