दिन विशेष

सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना कृषी विभागातर्फे अभिवादन

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
पुणे : शेतकरी दिनी सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त साखर संकुल येथे कृषी विभागातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी  कृषी आयुक्त धीरज कुमार, संचालक नारायण शिसोदे, शिरीष जमदाडे, कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, दादा सप्रे, आत्माचे संचालक किसन मुळे, अधीक्षक कृषी अधिकारी विनय आवटे, ज्ञानेश्वर बोटे, उदय देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

2 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

3 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

4 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

5 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

6 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.