महाबुलेटीन न्यूज
चाकण : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शहाजी नायकवाडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे दिला असून त्याच्या प्रति खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर व जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांना पाठविल्या आहेत. आपल्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असून पक्षाच्या संघटन कार्यात सहभागी असणार असल्याचे नायकवाडी यांनी सांगितले आहे.
००००
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.