इतर

राजलक्ष्मीच्या आयफोन १४ चे मानकरी ठरले पवन खैरे.

राजलक्ष्मीच्या आयफोन १४ चे मानकरी ठरले पवन खैरे

महाबुलेटीन न्यूज

चाकण : येथील नामांकित वाफगावकर राजलक्ष्मी ज्वेलर्सने आयोजित केलेल्या ‘सोने खरेदी करा आणि मिळवा आयफोन १४‘ याबक्षीस योजनेची सोडत नुकतीच संपन्न झाली. या योजनेत चाकण जवळील नाणेकरवाडीचे पवन खैरे हे एक लाख रुपये किमतीच्याआयफोन १४ चे मानकरी ठरले.

दोन वर्षाच्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आलेली दिवाळी ग्राहकांसाठी उत्साहपूर्ण व आनंददायी खरेदीची व्हावी, यासाठीवाफगावकर राजलक्ष्मी ज्वेलर्सने सोने खरेदीवर   आकर्षक बक्षीस योजना जाहीर केली होती. ज्यामध्ये आयफोन १४ व इतर अनेकआकर्षक बक्षिसांचा समावेश असलेली सोडत योजना होती. या योजनेचा नुकताच चाकणच्या मुख्य बाजारपेठेतील गजबजलेल्यामाणिक चौक मध्ये असलेल्या वाफगावकर राजलक्ष्मी ज्वेलर्सच्या भव्य शोरूम मध्ये सोडत घेण्यात आली.

या सोडतीमध्ये नाणेकरवाडीचे पवन खैरे हे एक लाख रुपये किंमतीच्या आयफोन १४ चे मानकरी ठरले. पेढीचे संचालक नकुलवाफगावकर यांनी अभिनंदन केले. संचालक सुधा दत्तराज वाफगावकर यांच्या हस्ते विजेत्यांना आयफोन देण्यात आला. यावेळीउद्योजक दत्तराज वाफगावकर, नकुल वाफगावकर, पुजा वाफगावकर, पुष्कराज वाफगावकर आदी उपस्थित होते.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

1 day ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

4 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

6 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

2 weeks ago

This website uses cookies.