महाबुलेटीन न्यूज
चाकण : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त व खासदार स्वर्गीय राजीव सातव यांना चाकण मार्केट यार्ड मध्ये खेड तालुका किसान काँग्रेस व चाकण आडते असोसिएशन च्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे यांच्या हस्ते राजीव गांधी व राजीव सातव यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कुमार गोरे, बापूसाहेब वाघ, माऊली शेवकरी, किशोर परदेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
This website uses cookies.