राजगुरूनगरमध्ये पहिला कोरोना रुग्ण!

गाव धास्तावले…
महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर : कोरोनाला थोपविण्याच्या राजगुरूनगर शहराच्या प्रयत्नांना सुरुंग लावत पहिला रुग्ण आढळला, त्यामुळे गाव धास्तावले आहे.
   सामाजिक अंतर याचे सुरुवातीला काटेकोर पालन राजगुरुनगमध्ये केले गेले. त्यानंतर एकप्रकारे बेफिकिरी येऊन सामाजिक अंतराचे उल्लंघन करून लोक वावरू लागले. याचाच जणू परिणाम समोर आला. एक बत्तीस वर्षीय महिला राजगुरूनगरमध्ये कोरोना पॉझिटीव्ह आल्याने संपूर्ण गाव धास्तावले आहे. राजगुरूनगरमधील हा पहिला रुग्ण असून खेड तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ५८ वर पोहचली.
त्यापैकी २ मयत तर ४० जण करोना मुक्त झाले असून १६ जण अद्याप उपचार घेत आहेत.
तालुक्यातील गावनिहाय कोरोना रुग्ण
राजगुरूनगर-१, कडाचीवाडी-१, चाकण-३, खराबवाडी-१,
साकुर्डी-१,गोळेगाव-१, महाळुंगे(इंगळे)-१, नाणेकरवाडी-३, येलवाडी-४
admin

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

3 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

4 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

5 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

6 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

7 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.