महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मंजुर कामांचा मंजुर निधी न देता ही विकासकामे बंद ठेवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज शुक्रवारी ( दि. १८ ) जागरण गोंधळ आणि नंदीबैल आंदोलन करण्यात आले. यावेळी खेड पंचायत समितीच्या मंजुर असलेल्या प्रशासकीय इमारतीचे काम करण्यास विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे जिल्हाप्रमुख माऊली कटके, पुणे जिल्हा सल्लागार प्रकाश वाडेकर, शिवसेना गटनेते देविदास दरेकर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट, सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योतीताई आरगडे, जिल्हा परिषद सदस्या शलाकाताई कोंडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, जिल्हा परिषद सदस्या शैलजाताई खंडागळे, जिल्हा परिषद सदस्या शालनताई पवार, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई झेंडे, पंचायत समिती सदस्य रविंद्र करजंखिले, सदस्य भगवान पोखरकर, माजी सभापती सुभद्राताई शिंदे, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, पंचायत समिती सदस्या सुनिताताई सांडभोर,
पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र गावडे, युवा सेना तालुका सरचिटणीस धंनजय पठारे, माजी तालुकाप्रमुख सुरेश चव्हाण, उपतालुका प्रमुख केशव आरगडे, उपतालुका प्रमुख किरण गवारे, उपतालुका प्रमुख बाप्पुसाहेब थिटे, युवा सेना उपतालुका प्रमुख विशाल पोतले, संतोष सांडभोर, शहरप्रमुख दिलीप तापकीर, आळंदी शहरप्रमुख अविनाश तापकीर, वाहतूक सेनेचे अमोल इंगळे, विभाग प्रमुख राजु चौधरी, उपविभाग प्रमुख देवराम वाडेकर, उपविभाग प्रमुख राहुल मलघे, विद्यार्थी सेनेचे श्रीनाथ लांडे, युवासेना उपतालुका प्रमुख अजिंक्य गाडे, युवा नेते सिद्धार्थ गायकवाड, सरपंच गोरक्षनाथ टेमगिरे, अनिल आरगडे, श्रीकांत पोटवडे, विजयाताई पोटवडे आदी उपस्थित होते.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.