महाबुलेटीन न्यूज
चिंबळी ( प्रतिनिधी ) : पुणे-नासिक महामार्गावर चिंबळी गावच्या हद्दीत आज ( दि. ४ मार्च ) दुपारी पावणेचारच्या सुमारास कंटेनर व टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पोमधील दोन जण जखमी झाले आहेत. जखमींची नावे अद्याप समजली नाहीत.
चाकण बाजूकडून केक घेऊन जाणारा भरधाव टेम्पो व मोशी टोल नाक्याकडून येणारा कंटेनर यांची इंद्रायणी पुलाजवळ समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. टेम्पो क्रमांक ( एम एच १२-क्यू जी- ९५९३ ) हा रस्ता दुभाजक ओलांडून पलीकडे गेला असता समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक बसली. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली. स्थानिक नागरिकांनी टेम्पोच्या केबिन मध्ये अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढले.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.