अपघात

पुणे-नासिक महामार्गावर एकावर एक चार कार धडकल्या

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
चाकण :
पुणे-नासिक महामार्गावर चाकण येथील हॉटेल महाराजा समोर अचानक ब्रेक दाबल्याने एकावर एक चार मोटार कार धडकल्याने वाहनांचे नुकसान झाले असून या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या प्रसंगाचे वार्ताहर कडून व्हिडीओ चित्रीकरण होत असल्याचे समजताच पुढील दोन कार चालकांनी अपघात स्थळाहून धूम ठोकली.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.