आरक्षण

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : पुणे जिल्ह्यात सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ डिसेंबरला : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत दि. ८ डिसेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचे आदेश संबंधित तालुक्यातील तहसिलदारांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र मुंबई यांचेकडील दि. २० नोव्हेंबर २०२० रोजीच्या पत्राअन्वये एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये मुदतीत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्राप्त झाला असून निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर सरपंच पदाची सोडतीचे आयोजन करताना सार्वजनिक आरोग्य विषयक सूचना व आदर्श कार्यप्रणाली या बाबींचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.