कोरोना

पुणे जिल्ह्याने केला कोरोना बाधितांचा 1 लाखाचा टप्पा पार

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
पुणे विभागातील 87 हजार 736 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 1 लाख 31 हजार 294 रुग्ण : विभागीय आयुक्त सौरभ राव
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : विभागातील 87 हजार 736 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 31 हजार 294 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 155 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 403 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 66.82 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
————-
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 2 हजार 884 रुग्णांपैकी 73  हजार 509 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 31 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 344 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.45 टक्के आहे.
सातारा जिल्हा
——————
सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 5 हजार 179 रुग्णांपैकी 2  हजार 493 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 523 आहे. कोरोनाबाधित एकूण  163  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
——————–
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 166 रुग्णांपैकी 6 हजार 486  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 142  आहे. कोरोनाबाधित एकूण 538 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
——————
सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 4 हजार 85 रुग्णांपैकी 1 हजार 297 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2  हजार 670 आहे. कोरोनाबाधित एकूण 118 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
——————–
कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 8  हजार 980  रुग्णांपैकी 3 हजार 951  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार 789 आहे. कोरोनाबाधित एकूण 240  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 474 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 620, सातारा जिल्ह्यात 203, सोलापूर जिल्ह्यात 291, सांगली जिल्ह्यात 180 तर कोल्हापूर जिल्ह्यात 180 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
———————————–
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6लाख 72 हजार 468 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 31 हजार 294 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
———————–
( टिप : दि. 7 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
admin

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

9 hours ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

9 hours ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.