महाबुलेटीन न्यूज
जुन्नर ( आनंद कांबळे ) : कराड येथील शासकीय अभियांत्रिकीचा विद्यार्थी प्रतिक उत्तम कांबळे याची आयआयटी दिल्ली येथे एम टेक साठी निवड झाली आहे.
प्रतिक कांबळे यांचे वडील श्री विघ्नहर साखर कारखान्याच्या आय टी आय येथे प्राध्यापक आहेत. श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर यांनी प्रतिक कांबळे यांचे अभिनंदन केले. या निवडीने प्रतिक कांबळे याचे जुन्नर पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…
शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…
बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…
शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…
गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…
This website uses cookies.