महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : निवेदनाच्या माध्यमातून आपला आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविणारा सुप्रसिद्ध निवेदक सुनील गंगाराम थिगळे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे. प्रसिद्ध निवेदिका पूजा थिगळे व मेघा थिगळे यांचे ते वडील होत. सव्वा महिन्यापूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह होऊन कोरोनातून मुक्त झाले होते. आज मध्यरात्री त्यांनी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला…
त्यांच्या निधनाने खेड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक होते. सुनील थिगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली….
००००
रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…
शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…
शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
This website uses cookies.