महाबुलेटीन न्यूज
चाकण : कडाचीवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी शंकरभाऊ विष्णु कड ( वय ८५ वर्षे ) यांचे आज दि २२/०२/२०२१ पहाटे ४ वा दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
रोटरी क्लब ऑफ चाकण एअरपोर्टचे माजी अध्यक्ष सुनील कड, माजी सरपंच शामराव कड यांचे ते वडील, तर माजी सरपंच वर्षाताई सुनील कड व माजी उपसरपंच निर्मलाताई शामराव कड यांचे ते सासरे होत.
—–
रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…
शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…
शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
This website uses cookies.