महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : मांजरवाडी पिंपळ ( ता. खेड ) येथील प्रगतशील शेतकरी केरुभाऊ देवराम मांजरे ( वय ५६ ) यांचे आज ( दि. ७ ) कोरोनामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा, तीन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
प्रगतशील शेतकरी धर्माजी मांजरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मांजरे व उद्योजक विलास मांजरे यांचे ते बंधू, युवा कार्यकर्ते अविनाश मांजरे यांचे ते वडील, तर लोकमत चाकण विभागीय कार्यालयाचे इंचार्ज विनोद मांजरे, युवा कार्यकर्ते तुषार ( बंटी ) मांजरे, समीर मांजरे, प्रज्वल मांजरे यांचे ते चुलते होत.
——–
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.