निवड/नियुक्ती

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने गड जिंकला, पीएमआरडीएच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वसंतराव भसे बहुमताने विजयी, हे आहेत ग्रामीण भागातील विजयी उमेदवार

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने गड जिंकला, पीएमआरडीएच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वसंतराव भसे बहुमताने विजयी

महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
पुणे : पुणे महानगर नियोजन समितीच्या ( पी एम आर डी ए ) सदस्यपदी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व सांगूर्डी गावचे विद्यमान सरपंच वसंत सुदामराव भसे हे प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ७२ मते मिळाली. ग्रामीण मतदार संघातून त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक आम्हीच जिंकू, असा ठाम विश्वास आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला होता, अखेर आपला शब्द खरा करीत राष्ट्रवादीने गड जिंकला. त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातून आनंदोत्सव साजरा होत आहे.

● पी एम आर डी ए विजयी           उमेदवार पुढीलप्रमाणे :-
1) मा.प्रियांका पठारे (वेल्हा)
2 ) मा.वसंत भसे (खेड )
3) मा.सुखदेव तापकीर (मुळशी)
4) मा. दीपाली हुलावळे (मावळ)
5) मा.स्वप्नील उंद्रे (हवेली)
6) मा. यशवंत गव्हाणे (शिरूर )
7 ) मा.कुलदीप बोडके (मावळ)
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

1 day ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

3 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

4 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

5 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

1 week ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

This website uses cookies.