महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : येथील पी के टेक्निकल कॅम्पस मध्ये कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्स पाळून पी के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रतापराव खांडेभराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या सेक्रेटरी मा. नंदाताई खांडेभराड, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय सिंग, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. रोहिदास भोर, इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सई तिकोने, एम. आर. स्कूलच्या मुख्याध्यापिका गौरी वाटेकर, पॉलिटेक्निकचे प्रा. वैभव भोंग, अर्थ विभागाचे संतोष रिठे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रतापराव खांडेभराड व नंदाताई खांडेभराड यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा दिल्या व कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.बी.ए. विभागप्रमुख प्रा. अविनाश हांडे यांनी केले.
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.