गुन्हेगारी

पिंपरी-चिंचवड शहरात चिखलीमध्ये भरदिवसा एकावर गोळ्या घालून खून…

पिंपरीचिंचवड शहरात चिखलीमध्ये भरदिवसा एकावर गोळ्या घालून खून….                                      

महाबुलेटीन न्यूज : पिंपरीचिंचवडमधील चिखली गावात अज्ञाताने एकावर गोळीबार केल्याची घटना घडली असून यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोन्या तापकीर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सोमवार (दि. 22) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे चिखली पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे पिंपरीचिंचवड शहरात एकच खळबळ माजली आहे.

पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोन्या तापकीर याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्या. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोन्या तापकीर यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे पिंपरीचिंचवड शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

22 hours ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

22 hours ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.