महाबुलेटीन न्यूज l महाळुंगे इंगळे : सांगुर्डी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील नामांकित पहिलवान, ऊस उत्पादक शेतकरी व सांगुर्डी–कान्हेवाडी सोसायटीचे माजी चेअरमन पै. अर्जुन येसू भसे ( वय ७८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी भरत भसे, अनिल भसे व नितीन भसे यांचे ते वडील, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मारुती भसे यांचे ते चुलते, तर खराबवाडी येथील भैरवनाथ सोसायटीचे माजी चेअरमन रामदास कड, ॲड. बाबासाहेब कड व ज्ञानेश्वर कड यांचे ते मेव्हुणे होत.
0000
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
This website uses cookies.