कोरोना

पुणे विभागात परदेशातून परतणाऱ्या नागरिकांनी ओलांडला 5 हजाराचा टप्पा

वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन :  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : वंदेभारत मिशनअंतर्गत चौथ्या टप्प्याची सुरुवात 4 जुलै 2020 पासुन सुरु झाली आहे. पुणे विभागामध्ये 23 जुलै 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून 457, दुस-या टप्प्यामध्ये 789, तिस-या टप्प्यामध्ये 2 हजार 297, तर चौथ्या टप्प्यामध्ये 2014 अशा एकूण 5  हजार 557 व्यक्तींचे परदेशातून आगमन झालेले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 4 हजार 568, सातारा जिल्हयातील 257, सांगली जिल्हयातील 218, सोलापूर जिल्हयातील 271 तर कोल्हापूर जिल्हयातील 243 व्यक्तींचा समावेश असल्याची  माहिती विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
admin

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

2 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

3 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

5 days ago

This website uses cookies.