NUJM खेड तालुका अध्यक्षपदी जय महाराष्ट्र न्यूजचे सुनील थिगळे, तर उपाध्यक्षपदी सोशल मिररचे संपादक किशोर भगत यांची निवड

NUJM खेड तालुका अध्यक्षपदी सुनील थिगळे, तर उपाध्यक्षपदी किशोर भगत

महाबुलेटीन नेटवर्क / शिवाजी आतकरी
राजगुरूनगर : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र ( NUJM ) पुणे जिल्ह्याची खेड तालुका कार्यकारिणी बैठक आज खेड तालुक्यातील राजगुरूनगर इथे झाली.

युनियनच्या राज्याच्या अध्यक्ष शीतल करदेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन चपळगावकर यांच्या आदेशाने जिल्हा कार्याध्यक्ष रायचंद शिंदे यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ पत्रकार किशोर भगत यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा व नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

खेड तालुका अध्यक्षपदी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी सुनील थिगळे, तर उपाध्यक्षपदी सोशल मिररचे संपादक किशोर भगत यांची निवड करण्यात आली आहे.

युनियन ची इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
——————————————————-
कार्याध्यक्ष चंद्रकांत मांडेकर ( लोकमत ), सचिव महेंद्र शिंदे ( सकाळ ), खजिनदार विजय मु-हे ( कुरुळी ), तर कायदे सल्लागार पदी पुणे ब्रेकिंग न्यूजचे संपादक अँड. निलेश आंधळे यांची निवड करण्यात आली.

युनियनचे सदस्य पुढीलप्रमाणे :
—————————————-
रोहिदास गाडगे ( ई टीव्ही भारत ), संजय शेटे ( लोकमत ), नाजीम इनामदार ( पुण्यनगरी ) शरद भोसले ( लोकमत ), रवींद्र साकोरे ( लोकमत ), किशोर गिलबिले ( सरपंचनामा वेब पोर्टल )
दरम्यान कोरोना काळात झालेल्या पत्रकार संघटनेच्या बैठकीत सोशल डिस्टनसिंग पाळत, मास्क व सॅनिटायझरचाही वापर करण्यात आला.

admin

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.