यावेळी ग्रामस्थांनी खंडेरायाची बेल भंडाराने तळी भरुन खंडेरायाचा मानाचा प्रसाद म्हणुन गडकरी साहेबंना बेलभंडारा कुरीयने दिल्लीला रवाना करण्यात आला. सोबत ग्रामपंचायत व देवस्थानच्या वतीने आभार पत्र पाठवण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, समर्थ फांऊडेशनचे अध्यक्ष ॲड. विजयसिंह शिंदे पाटील, मा. सरपंच बी टी शिंदे, मा. सरपंच बबनराव शिंदे, खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष बबनराव शिंदे, भाऊसाहेब तांबे, उपसरपंच संतोष शिंदे, संभाजी शिंदे, युवराज शिंदे, भगवानराव शिंदे, दिलीप भगत, तुकाराम भोंडवे, निलेश राऊत, काळुराम वायकर, किसन रांजणे, महेश शिंदे, विक्रम काळे, संदिप शिंदे, अमोल शिंदे, राहुल शिंदे, माऊली शिंदे आदी ग्रामस्थ कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित होते.
—–
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.