महाबुलेटीन न्युज नेटवर्क
राजगुरूनगर : खेड पंचक्रोशीतील सांडभोरवाडी येथील जेष्ठ आदर्श माता गं. भा. भामाबाई तुकाराम सांडभोर (वय ८० वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले, सूना, मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. महावितरणचे कर्मचारी ज्ञानेश्वर सांडभोर, साई नर्सरीचे सुधाकर सांडभोर, सह्याद्री स्कूलचे पदाधिकारी संदीप सांडभोर यांच्या त्या मातोश्री होत.
सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…
रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…
शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…
गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
This website uses cookies.