माजी जिल्हा परिषद सदस्या शिलाताई शिंदे यांना पुत्रशोक, उद्योजक संतोष शिंदे यांचे आकस्मिक निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : उद्योग नगरीतील निघोजे ( ता. खेड ) येथील उद्योजक संतोष सोपान शिंदे ( वय ४७ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने आकस्मिकपणे निधन झाले. पुना हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, चार बहिणी, चुलते, पुतणे असा मोठा परिवार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य शिलाताई शिंदे यांचे ते चिरंजीव, तर आदर्श महानगाव निघोजेच्या माजी सरपंच कांचनताई शिंदे यांचे ते पती होत.
0000
रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…
शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…
शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
This website uses cookies.