निधन वार्ता

माजी जिल्हा परिषद सदस्या शिलाताई शिंदे यांना पुत्रशोक, उद्योजक संतोष शिंदे यांचे आकस्मिक निधन

माजी जिल्हा परिषद सदस्या शिलाताई शिंदे यांना पुत्रशोकउद्योजक संतोष शिंदे यांचे आकस्मिक निधन

महाबुलेटीन न्यूज

चाकण : उद्योग नगरीतील निघोजे ( ता. खेड ) येथील उद्योजक संतोष सोपान शिंदे ( वय ४७ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने आकस्मिकपणे निधन झाले. पुना हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.

त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, चार बहिणी, चुलते, पुतणे असा मोठा परिवार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य शिलाताई शिंदे यांचे ते चिरंजीव, तर आदर्श महानगाव निघोजेच्या माजी सरपंच कांचनताई शिंदे यांचे ते पती होत.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

2 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

3 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

4 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

6 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.