महाबुलेटीन न्यूज
तळेगाव दाभाडे : जांबवडे ( ता. मावळ ) येथील शेतकरी
कुटुंब व वारकरी संप्रदायातील श्रीमती सीताबाई दत्तोबा
भांगरे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या मागे दोन विवाहित मुली, तीन मुले,
दीर, पुतणे, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
प्रगतिशील शेतकरी विलास भांगरे, संजय भांगरे, शरद भांगरे यांच्या त्या मातोश्री, माजी सरपंच कविता भांगरे यांच्या त्या सासू, तर उद्योजक मदन भांगरे यांच्या त्या आजी होत.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.