महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
राजगुरूनगर : येथील जुन्या पिढीतील शंकरराव गोपाळराव सांडभोर पाटील ( वय९१ ) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
सामाजिक क्षेत्रात उत्तम योगदान देणाऱ्या शंकरराव यांनी राजगुरुनगरमध्ये हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाच्या उभारणीसाठी स्वतःची जमीन दान दिली होती. पुढे सर्वसामान्यांच्या मुलांसाठी हे शैक्षणिक संकूल वरदान ठरले. खेड तालुक्यातील एक आदर्श, करारी, संयमी, दानशूर भूमीपुत्र, व्यक्तीमत्व असलेले शंकरराव हे ‘दादा’ नावाने परिचित होते. सामाजिक कार्यकर्ते आबा सांडभोर पाटील यांचे ते वडील होत.
——–
यांचा दशक्रीया विधी : मंगळवार दि २५ ऑगस्ट २०२० रोजी राजगुरूनगर येथील भिमा नदीकाठी सकाळी ८.०० वाजता
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.