निधन वार्ता

देवेंद्र बुट्टे पाटील यांना मातृशोक

मातोश्री श्रीमती शैलजा साहेबराव बुटटेपाटील यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड आळंदी विधानसभेचे माजी आमदार स्व . साहेबराव बुटटेपाटील यांच्या पत्नी श्रीमती शैलजा साहेबराव बुटटेपाटील ( वय ७२ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने आज ( दि. १७ ऑक्टोबर ) पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले , मुलगी , सुना ,जावई , नातवंडे असा परिवार आहे. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व खेड तालुका बार असोशियशनचे माजी अध्यक्ष ऍड देवेंद्र बुट्टे पाटील व शैलेंद्र बुट्टे पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

15 minutes ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

16 minutes ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.