महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
भोसे ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी पंडितशेठ रामचंद्र कुटे ( वय ५३ ) यांचे आज मंगळवार दि. २९ /०९ /२०२० रोजी दुपारी १२:१५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन भाऊ, मुले, पुतणे, सुना असा परिवार आहे. आदर्श शिक्षक तुकाराम कुटे व प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर कुटे यांचे ते बंधू, तर युवा कार्यकर्ते यज्ञेश कुटे यांचे ते वडील होत.
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
This website uses cookies.