महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : येथील यंग जॉली क्लबचे जेष्ठ कार्यकर्ते, सावतमाळी मंडळाच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आधारस्तंभ, वारकरी सांप्रदयातील कार्यकर्ते व चाकण शिक्षण मंडळ संचालित कला, वाणिज्य महाविद्यालयाचे कर्मचारी ह.भ.प. नंदकुमार दिगंबर घाटकर यांचे आज गुरुवार, दिनांक ०१.१०.२०२० रोजी पहाटे ०३.४५ वा. दु:खद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, दोन भाऊ, बहीण, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते भरत व अरुण घाटकर यांचे ते बंधू, तर युवा कार्यकर्ते प्रणव घाटकर यांचे ते वडील होत.
—
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
This website uses cookies.