महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जेष्ठ नागरिक बाबुराव मुक्ताजी पवळे ( वय ७० वर्षे ) यांचे मंगळवार ( दि. ९ मार्च ) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. इलेक्ट्रिशियन सोमनाथ पवळे व लॉड्री व्यावसायिक रामदास पवळे यांचे ते वडील, प्रगतशील शेतकरी हिरामण खराबी व हॉटेल व्यावसायिक तारामण खराबी यांचे ते मेव्हूने, तर युवा उद्योजक दत्तात्रय खराबी यांचे ते मामा होत.
—–
शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…
बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…
रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…
शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…
गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…
This website uses cookies.