महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील जेष्ठ कार्यकर्त्या गं. भा. मुक्ताबाई रामकृष्ण नाणेकर ( वय १०२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
निवृत्त मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण नाणेकर ( गुरुजी ), श्री. वसंत नाणेकर, श्री. गणपत नाणेकर यांच्या त्या मातोश्री तर कीर्तनकार हभप. श्री. गोविंद महाराज नाणेकर यांच्या त्या चुलती होत.
——-
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…
मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…
This website uses cookies.