निधन वार्ता

निधन वार्ता : मथाबाई सावळेराम लोंढे यांचे निधन

 

महाबुलेटीन न्यूज : खराबवाडी ( ता. खेड ) येथील श्रीमती मथाबाई सावळेराम लोंढे ( वय 75 वषें ) यांचे आज दि. 27/1/2021 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पुणे शहर पोलीस भाऊसाहेब लोंढे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लोंढे व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र लोंढे यांच्या त्या मातोश्री होत.

● त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार, दि. 5/2/2021 रोजी सकाळी 8.30 वाजता श्री. चक़ेश्वर मंदीर चाकण, ता. खेड, जि. पुणे येथे होणार आहे.
——-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 hours ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

This website uses cookies.