निधन वार्ता

मारुती लक्ष्मण सांडभोर गुरुजी यांचे निधन

मारुती लक्ष्मण सांडभोर गुरुजी यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक मारुती लक्ष्मण सांडभोर गुरुजी यांचे मंगळवारी ( दि. १६ ) निधन झाले. काल सायंकाळी त्यांच्यावर राजगुरूनगर येथे भीमानदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते मा. ल. गुरुजी नावाने प्रसिद्ध होते. सकाळचे पत्रकार, राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजेंद्र सांडभोर आणि उद्योजक नरेंद्र सांडभोर यांचे ते वडील होत. 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 day ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

1 day ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.