निधन वार्ता

निधन वार्ता : किशोर गोरे ( सर )

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : येथील श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेतील आदर्श शिक्षक व जनता शिक्षण संस्थेचे खजिनदार किशोर चंद्रकांत गोरे सर ( वय ४८ ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चुलते असा परिवार आहे. चाकण गावचे पोलीस पाटील वसंतराव गोरे यांचे ते पुतणे होत.
admin

Recent Posts

MahaBulletin — 22 Nov 2026

शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 वडिलांच्या…

9 hours ago

MahaBulletin — 20 Nov 2026

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 सायबर…

2 days ago

MahaBulletin — 19 Nov 2026

बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

3 days ago

MahaBulletin — 17 Nov 2026

सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अजित…

5 days ago

MahaBulletin — 16 Nov 2026

शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मतदार…

6 days ago

MahaBulletin — 14 Nov 2026

शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.