निधन वार्ता

ग्रामीण भागातील साहित्यिक काळाच्या पडद्याआड… ● कवी प्रकाश बनसोडे यांचे निधन

कवी प्रकाश बनसोडे यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे संचालक, ग्रामीण कथाकार, साहित्यिक, कवी प्रकाश बनसोडे ( वय ४५ वर्षे, मुळगाव सारणी ( आ ), ता. केज, जि. बीड ) यांचे आज ( दि. ६ मे ) दुपारी  अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, भाऊ, मुलगी, जावई असा परिवार आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.