महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : वराळे ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या श्रीमती कमलाबाई आनंदराव बुट्टेपाटील ( वय ७० ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा परिषद सदस्य व भाजप नेते शरद बुट्टे पाटील, सामाजिक कार्यकर्ते विकास बुट्टे पाटील व माजी सरपंच विश्वास बुट्टे पाटील यांच्या त्या मातोश्री, तर पत्रकार रुपेश बुट्टे पाटील यांच्या त्या चुलती होत.
——-
रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…
शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…
शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
This website uses cookies.