चाकण : खराबवाडी मधील वाघजाईनगर ( ता.खेड ) येथील जुन्या पिढीतील जेष्ठ महिला कार्यकर्त्या गीताबाई धर्मा शिळवणे ( वय ९० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्यामागे एक मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे, नातसुना, पतवंडे असा मोठा परिवार आहे. खराबवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती शिळवणे यांच्या मातोश्री, तर युवा उद्योजक सचिन शिळवणे यांच्या आजी होत.
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
This website uses cookies.