पुणे जिल्हा

निधन वार्ता : दीपक ज्ञानोबा गाडे

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : सुदुंबरे ( ता. मावळ ) येथील युवा कार्यकर्ते व आंबेठाण मधील महिंद्रा कंपनीचे कर्मचारी दीपक ज्ञानोबा गाडे ( वय ४३ वर्षे ) यांचे मंगळवारी ( दि. १ सप्टेंबर ) दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, चुलता, एक भाऊ, एक मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब ज्ञानोबा गाडे यांचे ते थोरले बंधू, रामदास बाबुराव गाडे यांचे ते पुतणे, तर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब विठ्ठल खराबी यांचे ते मामेभाऊ होत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 30 Apr 2026

बुधवार, २९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 30 Apr 2026

मंगळवार, २८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 28 Apr 2026

सोमवार, २७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भामास्केट…

3 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

4 days ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

4 days ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

This website uses cookies.