महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी : काळेवाडी येथील उद्योजक, ज्योतिबा सहकारी बँकेचे चेअरमन व केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष दिलीप ( दादा ) गंगाराम काळे यांचे बुधवारी ( दि. १६ सप्टेंबर ) दुपारी दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, मुलगा, मुलगी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्योतिबा मंगल कार्यालयाचे संचालक व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विजय ( काका ) काळे व उद्योजक राजाराम काळे यांचे ते बंधू होत.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.