महाबुलेटीन न्यूज
चाकण : येथील हॉटेल उद्योजक श्री. भिकाजी विठ्ठल दरवडे ( वय ८६ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्या भामाबाई दरवडे यांचे ते पती, हॉटेल त्रिमूर्तीचे संचालक व चक्रेश्वर पतसंस्थेचे माजी चेअरमन सुदामशेठ दरवडे व उद्योजक प्रमोदशेठ दरवडे यांचे ते वडील होत.
—–
रविवार, २२ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आहिरे…
शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 गॅस…
शनिवार, २१ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…
शुक्रवार, २० मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 महिला…
गुरुवार, १९ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 भीषण…
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
This website uses cookies.