महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
शिंदे वासुली, दि. १२ : सावरदरी (ता.खेड) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हभप कै. बाळासाहेब निवृत्ती हंबीर (वय ६५ वर्षे) यांचे शुक्रवार दि.९/१०/२०२० रोजी संध्याकाळी साडेसात वाजता राहत्या घरी हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, बहिण, दोन भाऊ, पुतणे, सुना, जावई, नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. खेड तालुका भाजपा कामगार आघाडी उपाध्यक्ष बाजीराव हंबिर यांचे ते चुलते, तर अतुल हंबीर व राहुल हंबीर यांचे ते वडील होत.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.