निधन वार्ता

निधन वार्ता : बाजीराव सातकर

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील जुन्या पिढीतील माजी सैनिक बाजीराव नानासाहेब सातकर ( वय ८७ वर्षे ) यांचे सोमवारी ( दि. २० जुलै ) दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन भाऊ, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी संचालक रवींद्र सातकर, उद्योजक माणिक सातकर व देवदास सातकर यांचे ते वडील होत.
admin

Recent Posts

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

2 hours ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

4 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

6 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

1 week ago

This website uses cookies.