निधन वार्ता

निधन वार्ता : बबनराव जाधव ( आरपीआय नेते आठवले गट )

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : पुणे जिल्हा आरपीआयचे ( आठवले गट ) उपाध्यक्ष, चाकण वि. का. सोसायटीचे माजी चेअरमन व जेष्ठ नेते बबनराव जाधव ( वय ७२ ) यांचे रविवारी ( दि. २ ऑगस्ट ) मध्यरात्री एक वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. जाधव यांनी खेड तालुका आरपीआय अध्यक्ष पदाची सलग १५ वर्षे धुरा सांभाळली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आरपीआयचे माजी तालुकाध्यक्ष संतोष जाधव व सामाजिक कार्यकर्ते शामराव जाधव यांचे ते वडील होत.
admin

Recent Posts

MahaBulletin — 21 Mar 2026

शुक्रवार, २० मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 महिला…

12 hours ago

MahaBulletin — 20 Mar 2026

गुरुवार, १९ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 भीषण…

2 days ago

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

3 days ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

4 days ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

4 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

9 months ago

This website uses cookies.