महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : सुदुंबरे ( ता. मावळ ) येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक बबन गाडे ( वय ४५ वर्षे ) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक पुतणी, दोन चुलते, तीन बहिणी असा परिवार आहे. जेष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर व रामदास गाडे यांचे ते पुतणे, तर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब विठ्ठल खराबी यांचे ते मामेभाऊ होत.
———
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.