निधन वार्ता

उद्योगपती प्रतापशेठ खांडेभराड यांना मातृशोक ● श्रीमती भागूबाई वामनराव खांडेभराड यांचे निधन

उद्योगपती प्रतापशेठ खांडेभराड यांना मातृशोक
श्रीमती भागूबाई वामनराव खांडेभराड यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज 
चाकण : कडाचीवाडी ( ता. खेड ) येथील जेष्ठ महिला कार्यकर्त्या व आदर्श माता श्रीमती भागूबाई वामनराव खांडेभराड ( वय ७५ वर्षे ) यांचे मंगळवारी ( दि. २७ एप्रिल ) वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पी के टेक्निकल कॅम्पसचे संचालक, उद्योगपती प्रतापशेठ खांडेभराड व उद्योजक दत्ताशेठ खांडेभराड यांच्या त्या मातोश्री, तर पी के फाऊंडेशनच्या सचिव व चाकण पोलीस स्टेशन महिला दक्षता समितीच्या माजी अध्यक्षा नंदाताई खांडेभराड यांच्या त्या सासू होत. 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

3 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

4 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

5 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

6 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

7 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.