निधन वार्ता

निधन वार्ता : दशरथ गणपत गोरे

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी

चाकण : येथील जुन्या पिढीतील शेतकरी दशरथ गणपत गोरे ( वय ८० ) यांचे शनिवारी ( दि. १९ सप्टेंबर ) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, भाऊ, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेश गोरे, चाकण नगरपरिषदेचे कर्मचारी अशोक गोरे व चाकण पतसंस्थेचे कर्मचारी किशोर गोरे यांचे ते वडील, तर राजाराम गोरे यांचे ते बंधू होत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

3 hours ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

3 hours ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.