राष्ट्रीय महामार्ग ९६५ च्या भूसंपदानासाठी आमदार संजय जगताप यांनी शेतकऱ्यांसोबत बैठक

उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी केले शेतकऱ्यांच्या अडचणींचे निरसन
महाबुलेटीन नेटवर्क
पुणे : पुरंदर तालुक्यातील मौजे झेंडेवाडी, काळेवाडी, दिवे, पवारवाडी या गावातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ च्या संपादन प्रक्रियेसंदर्भात आमदार  संजय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणींचे निरसन केले.  त्यामुळे या गावातील संपादन प्रक्रिया लवकरच सुरू होईल.तसेच आमदार संजय जगताप यांनी सुद्धा संपादन प्रक्रियेबाबत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून संपादन प्रक्रियेस सहकार्य करण्याचे आवाहन केले. यामुळे या 3 गावातील सुमारे वर्षभरापासून अडकलेली संपादन प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

14 hours ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

2 days ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.