महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई : आज ( दि. २१ डिसेंबर २०२० ) मुंबई जुहू येथील हाँटेल नोवोटेल येथे ९ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाची समुद्र किनारी नयनरम्य दिंडी सोहळ्याने सुरुवात झाली.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत, माजी राज्यपाल डॉ. डि. वाय. पाटील, डॉ. सदानंद मोरे, विठ्ठल पाटील, संजय घुंडरे (पाटील), चैतन्य कबीर बुवा, बापूसाहेब देहूकर तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रमुख व्यक्तिंच्या उपस्थितीत साहित्य संमेलनास प्रारंभ झाला.
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.