प्रशासकीय

मोशी येथील गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी खासगी इमारत भाड्याने देण्याचे आवाहन

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
पुणे, दि. ८ :
मोशी येथील गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी पिंपरी चिंचवड शहरात खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इमारत मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वसतिगृहाची कमाल १०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या इमारतीत सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी अधीक्षक गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, स्पाईन रोड, मोशी, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी अधीक्षक नरेश मकवाना भ्रमणध्वनी क्रमांक ९३२५०५४३५८ किंवा ई-मेल ॲड्रेस govtboyshostelpcmp@gmal.com वर संपर्क साधण्याचे आवाहन गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

3 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

3 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

4 weeks ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

4 weeks ago

MahaBulletin — 07 May 2026

बुधवार, ६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 एमआयडीसीतील…

1 month ago

MahaBulletin — 06 May 2026

मंगळवार, ५ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 बालकावर…

1 month ago

This website uses cookies.